
नमस्कार मी अमोल परब मी व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असून..... लिहिणं ही माझी पॅशन आहे...... मी आजवर बऱ्याच कथा-कविता लिहिल्या. आणि मुख्य म्हणजे..... काहीही न ठरवता लिहिल्या..... आजवरच्या आयुष्यात ज्या फँटसीज पाहिल्या, त्या कागदावर उतरवत गेलो. बास..... आठवणीतला पाऊस गंधाळलेली रातराणी काही हव्याहव्याश्या फँटसीज आणि मी.......... एकीकडे हे असलं प्रेम प्रकरण सुरू असताना दुसरीकडे काळ्या कभिन्न सावल्या अंधारे कोपरे भास आभासांच्या दुनियेत काही गूढ व्यक्तिमत्वांसोबत..... कल्पनेतल्या गप्पा मारत राहिलो माझ्या याच दोन टोकाच्या लिखाणाचा दाखला देत, माझे जवळचे मित्र मंडळी मला M.P.D. ची केस समजतात...... असो.... तर आता तुमच्या सोबतीला आलोय.... आशा आहे....... माझ्या लिखाणातून मी नक्कीच तुमचा वेळ वाया घालवणार नाही. आपलाच अमोल परब Follow me on: Facebook: theamolswritingdesk Instagram: theamolswritingdesk YouTube: The Bioscope Channel https://www.youtube.com/channel/UC_BBY4hFcQYnWfKD7xC6ZHA
阅读完整简历